स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी जेव्हा पूर्ण होतात | Shiv Thakare Spotted At Airport | Bigg Boss

2023-02-18 3

शिव ठाकरे बिग बॉस हिंदी सीजन १६ चा उपविजेता ठरला. तरी प्रेक्षकांसाठी विजेता असलेल्या शिवला सगळीकडे प्रेम मिळतंय. शिव नुकतंच Airport वर स्पॉट झाला. पाहूया याची खास झलक.